जातीच्या राजकारणाला आता मारू खडा, चला आता मानुस्कीबद्दल विचार करू थोडा....
PROUD TO BE AN IND IAN जरूर वाचा रोजचे जातीचे राजकारण..... आवडले तर नक्की share करा.... Be Indian मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली मग आम्ही "सारे भारतीय माझे बांधव" ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी मला मागितली तर ते म्हणाले "तो गरीब आहे." "मी पण गरीबच आहे." "तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे." दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं. त्याला स्कॉलरशिप सर्व सुविधा मिळत होत्या माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली (स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही वाटत?) तो सलेक्ट झालता मी नव्हतो झालो मार्कलिस्ट बघितली त्याला 115 होते आणि मला 145 नंतर कळालं त्यानं फॉर्म सोबत जात प्रमाणपत्र जोडलं होतं. स्पर्धेतही जातीची परीक्षा असते हे मला त्या दिवशी कळालं तो सेटल झाला चांगला पैसा ही आला. घर गाडी सर्व आलं त्याचं मजेत चालु झालं अधुनमधुन कुठे कुठे व्याख्यानही द्यायचा सामाजिक विषयावर तो भरभरुन बोलायचा एके दिवशी त्य...