!!...एक मराठा लाख मराठा...जय हिंद... जय शिवराय...!!

                                        

मराठा क्रांती मोर्च्यात आपण आपले मत नोंदवा , मोर्च्यात सहभागी झालात आता इंटरनेट द्वारे आपले विचार सरकार पर्यंत पोहोचवा.

         आता सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. आठवावा तो प्रताप आणि आठवावे ते धैर्य ,
            


 जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता...!!
कारण दरबारात आवाज चढवून शिवाजी राजा नडला होता.
जिंकून देखील मुंबई सारी दाउद इब्राहीम रडला होता...!!
कारण त्याच्यासमोर बंदूक धरून मन्या सुर्वे नडला होता.
जाळून देखील CST सारी अजमल कसाब रडला होता...!!
कारण त्याची मान हातात धरून तुकाराम ओम्बाळे नडला होता.
अशा लोकांचा मराठी मानसला राग आहे, म्हणूनच तर मराठी माणूस आज वाघ आहे...!!
!!एक मराठा लाख मराठा !!
!!जयस्तु मराठा !!  



जर सच्चा मराठा असणार तर आपला अभिप्राय जरूर नोंदवावा,
आपण तो सरकार पर्यंत पोहोचवू.

Comments

Popular posts from this blog

9.C++ Program to Find Largest Number Among Three Numbers

4.C++ Program to Find Quotient and Remainder

7.C++ Program to Check Whether Number is Even or Odd